मोझरी आयटीआय मध्ये
शिल्पनिदेशक पदभरतीसाठी अर्ज आमंत्रित
ऑनलानईन अर्ज करण्यासाठी www.govtitimozari.org संकेतस्थळ उपलब्ध
अमरावती, दि. 22 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोझरी या संस्थेत ‘शिल्पनिदेशक’ पदे अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात घड्याळी तत्वावर भरावयाची आहे. या पदभरतीबाबत सविस्तर तपशिल संस्थेच्या www.govtitimozari.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
इच्छुक उमेदवारांनी नमूद संकेतस्थळावर भेट देऊन आवेदन अर्ज सादर करावे, असे संस्थेचे प्राचार्य अे. डी. वाळके यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा