राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आगमन व स्वागत
अमरावती, दि.3 : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आज दुपारी चार वाजता बेलोरा येथील विमानतळावर शासकीय हेलीकॉप्टरने आगमन झाले. प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, कुलगुरू डॉ. मिलिंद बाराहाते, मुख्य कार्यकारी संजिता मोहपात्रा, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे आदी उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा