पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतले
श्री अंबादेवी, श्री एकविरा देवीचे दर्शन
अमरावती, दि. 7 : पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज श्री अंबादेवी आणि श्री एकविरा देवीचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने श्री. पाटील यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांच्या पत्नी अंजली पाटील, संस्थानचे विश्वस्त विलास मराठे ,मीनाताई पाठक, कोषाध्यक्ष रवींद्र कर्वे , सचिव ॲड. दीपक श्रीमाळी,अशोक खंडेलवाल, शैलेश पोद्दार , राजेंद्र पांडे आदी उपस्थित होते.
00000
.jpeg)
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा