गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४

शासकीय अनुरक्षण गृहासाठी भाडेतत्त्वावर इमारत मिळण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

 शासकीय अनुरक्षण गृहासाठी भाडेतत्त्वावर इमारत मिळण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

        अमरावती, दि. 7:  महिला व बालविकास विभाग अंतर्गत अमरावती येथील शासकीय मुलांचे अनुरक्षण शासकीय संस्था कार्यरत असून या संस्थेला अमरावती शहरामध्ये 650.00 वर्ग मीटर पर्यंत बांधकाम असलेल्या भाड्याच्या इमारतीची आवश्यकता आहे.

            त्या अनुषंगाने ज्या इमारत मालकाकडे वरील प्रमाणे 650.00 वर्ग मीटर पर्यंत बांधकाम असलेली व सर्व सोयी सुविधा असलेली इमारत उपलब्ध असेल त्यांनी अधीक्षक,शासकीय मुलांचे व अनुरक्षण गृह,जुन्या गोपाल टॉकीज जवळ,राजापेठ अमरावती येथे प्रत्यक्ष किंवा या 9637809871 भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.असे आवाहन शासकीय मुलांचे अनुरक्षक गृह अधीक्षक पी.व्ही. नन्नावारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा