आदर्श आचार संहितेमुळे 11 नोव्हेंबरचा विभागीय लोकशाही दिन रद्द
अमरावती, दि. 7: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असल्याने विभागीय लोकशाही दिन व महिला लोकशाही दिनाचे आयोजन माहे नोव्हेंबर या महिन्यात आयोजित करता येणार नाही,
तसेच सामान्य नागरिकांनी तसेच महिलांनी त्यांच्या विभागीय लोकशाही दिनामधील महिला लोकशाही दिना मधील तक्रार अर्ज तालुका,जिल्हा,महानगरपालिका लोकशाही दिनामध्ये सादर केल्या नंतर नमुन्यात माहे डिसेंबर महिन्यातील लोकशाही दिनाकरिता लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी दोन प्रती पाठवाव्यात. तसेच सदर तक्रार dcgamravati@gmail.com/dcg_
०००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा