शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०२५
पंडित जवाहरलाल नेहरू यांना विभागीय आयुक्तालयात अभिवादन
अमरावती, दि. 14 : देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
अपर आयुक्त सुरज वाघमारे, उपायुक्त रविंद्र हजारे, संतोष कवडे, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, तहसीलदार प्रज्ञा काकडे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते. उपस्थितांनीही दिवंगत पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा