मंगळवार, २३ ऑगस्ट, २०२२

विभागात आजपर्यत 666.2 पावसाची नोंद

 

विभागात आजपर्यत 666.2 पावसाची नोंद

अमरावती, दि. 23 (विमाका) : अमरावती विभागातील काही तालुक्यांत तुरळक पावसाची नोंद करण्यात आली.

विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने उपलब्ध करुन दिलेल्या ‘महावेध’च्या नोंदीनुसार आज दुपारी बारा वाजेपर्यंत अमरावती विभागात सरासरी 1.0 मिमी पाऊस झाला. दि. 1 जून ते आजपर्यंत 666.2 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

              विभागात नोंदला गेलेला आजचा तालुकानिहाय पाऊस असा असून (कंसातील आकडेवारी यंदा 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात. ही माहिती ‘महावेध’च्या नोंदीनुसार दुपारी बारा वाजेपर्यंतची असुन बदलत्या पर्जन्यमानानुसार त्यात बदल होऊ शकतात.)

 

अमरावती जिल्हा : धारणी 2.4 (680.0), चिखलदरा 4.3 (1098.0), अमरावती 0.1 (591.4), भातकूली 0.1 (465.7), नांदगाव खडेश्वर 0.0 (690.5), चांदूर रेल्वे 0.1 (596.7), तिवसा 0.1 (801.3),  मोर्शी 0.2 (708.3) वरुड 0.1 (963.9), दर्यापूर 0.1 (456.0), अंजनगाव 0.0 (528.7), अचलपूर 0.1 (555.6), चांदूरबाजार 0.1 (765.5), धामणगाव रेल्वे 0.0 (808.3) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 0.4 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 680.6 मि.मि. पाऊस झाला.

 

अकोला जिल्हा :- अकोट 0.0 (404.7), तेल्हारा 0.2 (517.3), बाळापूर 0.0 (584.6), पातूर 0.0 (522.2),  अकोला 0.0 (552.0), बार्शी टाकळी 0.0 (503.6), मुर्तीजापूर 0.0 (466.5), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 0.0 मि.मि. तर आजवर 508.0 मि.मि पाऊस झाला आहे.

 

बुलडाणा जिल्हा :- जळगाव जामोद 0.3 (374.5), संग्रामपूर 0.0 (485.5), चिखली 0.0 (511.1), बुलडाणा 1.2 (636.1), देऊळगाव राजा 0.4 (506.0), मेहकर 0.0 (575.4), सिंदखेड राजा 0.7 (580.9), लोणार 0.1 (490.2), खामगाव 0.0 (414.1), शेगाव 0.0 (479.7), मलकापूर 0.0 (379.0), मोताळा 0.5 (409.5), नांदूरा 0.0 (430.4), जिल्ह्यात दिवसभरात 0.2 तर यंदाच्या हंगामात आजवर 488.8 मि.मि. पाऊस झाला.

 

यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 1.5 (808.7), बाभूळगाव 0.2 (829.6), कळंब 0.9 (898.9), दारव्हा 0.4 (653.6), दिग्रस 0.6 (816.4), आर्णी 1.7 (1029.4), नेर 0.0 (698.2), पुसद 0.8 (625.4), उमरखेड 2.9 (745.2), महागाव 2.1 (828.2), वणी 9.1 (1071.2), मारेगाव 0.8 (1041.9), झरीजामणी 11.8 (1010.4), केळापूर 7.9 (993.4), घाटंजी 2.5 (886.4), राळेगाव 0.5 (1036.4), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 2.8 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 864.4 मि.मि पाऊस झालाआहे.

 

वाशिम जिल्हा : - वाशिम 0.6 (703.9), रिसोड 0.2 (664.1), मालेगाव 0.2 (755.0), मंगरुळपिर 0.9 (741.1), मानोरा 0.6 (778.9), कारंजा 0.0 (529.6), जिल्ह्यात 24 तासात 0.4 तर 1 जूनपासून आजवर 691.1 मि.मि. पाऊस झाला.

000000

 

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

 

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

अमरावती दि.23 (विमाका) : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि. 23 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यमप्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे.

विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (341.67), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (398.78), अरुणावती (330.21), बेंबळा (266.60), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (347.46), वान (408.62), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (291.29), पेनटाकळी (557.35), खडकपूर्णा (520.05).

मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (447.40), चंद्रभागा (504.40), पूर्णा (449.72), सपन (510.46), पंढरी (426.70), गर्गा (344.40), बोर्डीनाला (362.00),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (304.97), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील  निर्गुणा (391.40), मोर्णा (366.97), उमा (344.00), घुंगशीबॅरेज (254.10), वाशिम जिल्ह्यातील अडाण (380.86), सोनल (451.90), एकबुर्जी (151.94), बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा (402.90), पलढग (403.20), मस (324.50), कोराडी (545.25), मन (373.80), तोरणा (405.35), उतावळी (370.50) आहे.   

000000

 

सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२

पीक विमा कंपनीकडुन तालुका समन्वयक नियुक्त

 

पीक विमा कंपनीकडुन तालुका समन्वयक नियुक्त

 

अमरावती दि.22 (विमाका) : जिल्ह्यात सन 2022-23 करिता पीक विम्यासाठी भारतीय कृषि इन्शुरंस कंपनीची निवड झालेली आहे. शेतकरी बांधवांना संपर्क साधण्यासाठी तालुका समन्वयक नियुक्त करण्यात आले आहेत.

 नितीन मधूकर सावळे यांची जिल्हा समन्ययक पदी नियुक्ती झाली असुन त्यांचे कार्यालय काँग्रेस नगर रस्त्यावरील राणा कॉम्प्लेक्स मध्ये आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 9403265135 हा आहे.

तालुका कार्यालये व संपर्क क्रमांक

अचलपूर येथील कार्यालय नगर परिषद मार्केट, सेट्रल बॅक ऑफ इडिया च्या मागे, आठवडीबाजार परतवाडा, ता. अचलपूर येथे असुन तालुका समन्वयक मनीष ज्ञानेश्वर मोरे  (मो. क्र. 7709171603) हे आहेत.

अंजनगांव सुर्जी येथील कार्यालय श्रीराम संकुल मार्केट, अकोट जुना बस स्टॅड अंजनगाव सुर्जी ता. अजनंगाव सुर्जी  येथे असुन तालुका समन्वयक संकेत ज्ञानेश्वरराव वाडाल,(मो. नं.7020945972) हे आहेत.

भातकुलीचे कार्यालय बुध्द कॉम्पलेक्स, दर्यापूर रोड ता. भातकुली, येथे असुन तालुका समन्वयक, नितेश मनोहराव तायडे (मो. नं.9075460919) हे आहेत.

चांदूर रेल्वेचे कार्यालय संताबाई यादव रोड नवीन अमरावती बायपास रोड तहसील चांदूर रेल्वे येथे असुन तालुका समन्वयक, मा. जुनेद अब्दुल मजीद (मो. क्र.9172853317) हे आहेत.

चांदूर बाजार येथील कार्यालय नानग्रीया नगर चांदूर बाजार ता. चांदूर बाजार येथे असुन तालुका समन्वयक, शुभम अशोकराव राऊत (मो. नं. 8390374563)हे आहेत.

 चिखलदरा येथील कार्यालय नगर परिषद मार्केट चिखलदरा ता. चिखलदरा येथे असुन तालुका समन्वयक,शुभम अशोकराव सराफ (मो. क्र.7020243012) हे आहेत.

दर्यापूर येथील कार्यालय सहजिवन कॉलनी आर्शिवाद हॉस्पीटलच्या जवळ, साई नगर दर्यापूर ता. दर्यापूर येथे असुन तालुका समन्वयक, शंशाक अशोकराव उमक (मो. क्र.9604833416)हे आहेत.

धामणगाव रेल्वे येथील कार्यालय बालाजी टायर ॲड ऑटोमोबाइल, अंजनसिंगी रोड, धामणगाव रेल्वे तालुका धामणगाव रेल्वे येथे असुन तालुका समन्वयक वैभव सुभाष महल्ले (मो.क्र.8788854572 )हे आहेत.

धारणी येथील कार्यालय वार्ड नं. 7 पोस्ट ऑफीस रोड धारणी, रवी पटेल क्लिनीक तालुका धारणी येथे असुन तालुका समन्वयक दिनेश रामकृष्ण सोनोने, (मो. क्र. 8805959218 ) हे आहेत.

मोर्शी येथील कार्यालय कृषी उत्पन्न बाजार समिती, अमरावती रोड, मोर्शी येथे असुन तालुका समन्वयक रामेश्वर डोंगरदिवे (मो.क्र.8600296073) हे आहेत.

नांदगाव खंडेश्वर येथील कार्यालय  बुधवारा चौक, जुना आठवडी बाजार, अमरावती रोड येथे असुन  तालुका समन्वयक खुशाल पांडे (मो क्र 8698244145) हे आहेत.

तिवसा येथील कार्यालय वार्ड नं. 6 एसबीआय बॅक जवळ असुन तालुका समन्वयक पवन कदम (मो क्र 9325408685) हे आहेत.

वरुड येथील कार्यालय बस स्टॅड जवळ डिटीडिसी करीया सर्विस, जिजाऊ नगर, वार्ड नं. 6 येथे असुन तालुका समन्वयक राजेश कळमकर( मो क्र.9309506399) हे आहेत.

000000

विभागात आजपर्यत 665.2 पावसाची नोंद

 

विभागात आजपर्यत 665.2 पावसाची नोंद

अमरावती, दि. 22 (विमाका) : अमरावती विभागातील काही तालुक्यांत तुरळक पावसाची नोंद करण्यात आली.

विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने उपलब्ध करुन दिलेल्या ‘महावेध’च्या नोंदीनुसार आज दुपारी बारा वाजेपर्यंत अमरावती विभागात सरासरी 2.2 मिमी पाऊस झाला. दि. 1 जून ते आजपर्यंत 665.2 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

              विभागात नोंदला गेलेला आजचा तालुकानिहाय पाऊस असा असून (कंसातील आकडेवारी यंदा 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात. ही माहिती ‘महावेध’च्या नोंदीनुसार दुपारी बारा वाजेपर्यंतची असुन बदलत्या पर्जन्यमानानुसार त्यात बदल होऊ शकतात.)

 

अमरावती जिल्हा : धारणी 3.8 (677.6), चिखलदरा 39.0 (1094.2), अमरावती 1.7 (591.2), भातकूली 2.2 (465.6), नांदगाव खडेश्वर 4.0 (690.5),, चांदूर रेल्वे 2.2 (596.6), तिवसा 1.5 (801.2),  मोर्शी 7.7 (707.6) वरुड 16.5 (963.8), दर्यापूर 3.2 (455.9), अंजनगाव 2.3 (528.7), अचलपूर 6.7 (555.5), चांदूरबाजार 12.3 (765.4), धामणगाव रेल्वे 1.0 (808.3) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 6.6 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 680.2 मि.मि. पाऊस झाला.

 

अकोला जिल्हा :- अकोट 0.5 (404.7), तेल्हारा 0.9 (517.1), बाळापूर 0.4 (584.6), पातूर 0.0 (522.2),  अकोला 1.4 (552.0), बार्शी टाकळी 0.8 (503.6), मुर्तीजापूर 2.3 (466.5), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 1.0 मि.मि. तर आजवर 508.0 मि.मि पाऊस झाला आहे.

 

बुलडाणा जिल्हा :- जळगाव जामोद 0.2 (374.2), संग्रामपूर 0.6 (485.5), चिखली 0.0 (511.1), बुलडाणा 0.2 (634.9), देऊळगाव राजा 0.0 (505.6), मेहकर 0.0 (575.4), सिंदखेड राजा 0.0 (580.2), लोणार 0.4 (490.1), खामगाव 0.0 (414.1), शेगाव 0.0 (479.7), मलकापूर 0.0 (378.8), मोताळा 0.0 (409.0), नांदूरा 0.0 (430.4), जिल्ह्यात दिवसभरात 0.1 तर यंदाच्या हंगामात आजवर 488.6 मि.मि. पाऊस झाला.

 

यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 2.1 (807.5), बाभूळगाव 1.1 (829.4), कळंब 2.3 (897.9), दारव्हा 1.4 (653.2), दिग्रस 1.6 (815.8), आर्णी 0.7 (1028.4), नेर 5.0 (698.2), पुसद 1.0 (624.6), उमरखेड 3.0 (742.3), महागाव 1.9 (826.1), वणी 0.8 (1062.1), मारेगाव 2.0 (1041.1), झरीजामणी 0.6 (998.6), केळापूर 0.2 (985.4), घाटंजी 0.3 (883.8), राळेगाव 2.7 (1035.8), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 1.7 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 861.6 मि.मि पाऊस झालाआहे.

 

वाशिम जिल्हा : - वाशिम 0.2 (703.4), रिसोड 0.4 (663.9), मालेगाव 0.3 (754.8), मंगरुळपिर 0.0 (740.2), मानोरा 0.4 (778.3), कारंजा 1.6 (529.6), जिल्ह्यात 24 तासात 0.5 तर 1 जूनपासून आजवर 690.7 मि.मि. पाऊस झाला.

000000

 

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

 

                 विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

अमरावती दि.22 (विमाका) : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि. 22 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यमप्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे.

विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (341.69), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (398.78), अरुणावती (330.21), बेंबळा (266.60), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (347.52), वान (408.06), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (291.28), पेनटाकळी (557.35), खडकपूर्णा (520.00).

मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (447.32), चंद्रभागा (504.50), पूर्णा (449.66), सपन (510.45), पंढरी (426.70), गर्गा (344.40), बोर्डीनाला (362.00),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (304.97), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील  निर्गुणा (391.40), मोर्णा (366.97), उमा (344.00), घुंगशीबॅरेज (254.10), वाशिम जिल्ह्यातील अडाण (380.82), सोनल (451.90), एकबुर्जी (151.94), बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा (402.90), पलढग (403.20), मस (324.50), कोराडी (545.25), मन (373.80), तोरणा (405.35), उतावळी (370.50) आहे.   

000000

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२२

विभागात आजपर्यंत 660.8 पावसाची नोंद

 

विभागात आजपर्यंत 660.8 पावसाची नोंद

अमरावती, दि. 19 (विमाका) : अमरावती विभागातील काही तालुक्यांत तुरळक पावसाची नोंद करण्यात आली. अमरावती जिल्ह्यात धारणी, चिखलदरा, अमरावती, तिवसा, मोर्शी, वरुड, अचलपुर व चांदुरबाजार, अकोला जिल्ह्यात पातुर, बुलढाणा जिल्ह्यात जळगांव जामोद, संग्रामपूर, चिखली, बुलढाणा, मेहकर, सिंदखेडराजा, लोणार, खामगाव, मोताळा, नांदुरा, यवतमाळ जिल्ह्यात आर्णि, पुसद, वणी, मारेगाव, झरीझामणी, केळापूर, घाटंजी, वाशिम जिल्ह्यात वाशिम, रिसोड, मालेगाव तालुक्यात पावसाची नोंद करण्यात आली आहे. विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने उपलब्ध करुन दिलेल्या ‘महावेध’च्या नोंदीनुसार आज दुपारी बारा वाजेपर्यंत अमरावती विभागात सरासरी 0.5 मिमी पाऊस झाला. दि. 1 जून ते आजपर्यंत 660.8 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

              विभागात नोंदला गेलेला आजचा तालुकानिहाय पाऊस असा असून (कंसातील आकडेवारी यंदा 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात. ही माहिती ‘महावेध’च्या नोंदीनुसार दुपारी बारा वाजेपर्यंतची असुन बदलत्या पर्जन्यमानानुसार त्यात बदल होऊ शकतात.)

 

अमरावती जिल्हा : धारणी 0.8 (669.2), चिखलदरा 1.3 (1038.2), अमरावती 0.2 (585.1), भातकूली 0.0 (463.3), नांदगाव खडेश्वर 0.0 (685.8),, चांदूर रेल्वे 0.0 (593.9), तिवसा 8.7 (792.3),  मोर्शी 2.0 (697.8) वरुड 1.0 (931.9), दर्यापूर 0.0 (450.4), अंजनगाव 0.0 (523.0), अचलपूर 0.1 (547.2), चांदूरबाजार 0.5 (751.2), धामणगाव रेल्वे 0.0 (803.3) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 0.9 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 669.3 मि.मि. पाऊस झाला.

 

अकोला जिल्हा :- अकोट 0.0 (401.4), तेल्हारा 0.0 (513.3), बाळापूर 0.0 (582.9), पातूर 2.8 (521.8),  अकोला 0.0 (550.2), बार्शी टाकळी 0.0 (502.8), मुर्तीजापूर 0.0 (464.1), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 0.3 मि.मि. तर आजवर 505.9 मि.मि पाऊस झाला आहे.

 

बुलडाणा जिल्हा :- जळगाव जामोद 0.2 (375.1), संग्रामपूर 0.1 (484.1), चिखली 1.0 (509.6), बुलडाणा 2.5 (629.5), देऊळगाव राजा 0.0 (500.1), मेहकर 0.4 (572.6), सिंदखेड राजा 0.5 (573.1), लोणार 0.2 (484.4), खामगाव 0.6 (413.1), शेगाव 0.0 (478.7), मलकापूर 0.0 (379.8), मोताळा 0.1 (403.1), नांदूरा 0.1 (424.5), जिल्ह्यात दिवसभरात 0.5 तर यंदाच्या हंगामात आजवर 485.4 मि.मि. पाऊस झाला.

 

यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 0.0 (805.7), बाभूळगाव 0.0 (827.5), कळंब 0.0 (893.7), दारव्हा 0.0 (663.9), दिग्रस 0.0 (814.2), आर्णी 1.1 (1027.9), नेर 0.0 (693.2), पुसद 0.5 (620.0), उमरखेड 0.1 (773.5), महागाव 0.0 (824.3), वणी 0.5 (1060.8), मारेगाव 0.1 (1038.0), झरीजामणी 0.2 (997.3), केळापूर 0.8 (984.2), घाटंजी 0.7 (882.3), राळेगाव 0.0 (1032.5), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 0.2 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 859.9 मि.मि पाऊस झालाआहे.

 

वाशिम जिल्हा : - वाशिम 1.8 (697.0), रिसोड 1.1 (660.5), मालेगाव 1.3 (744.4), मंगरुळपिर 0.0 (741.3), मानोरा 0.0 (777.7), कारंजा 0.0 (527.7), जिल्ह्यात 24 तासात 0.8 तर 1 जूनपासून आजवर 686.9 मि.मि. पाऊस झाला.

000000

 

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

                           विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

अमरावती दि.19 (विमाका) : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि. 19 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यमप्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे.

विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (341.91), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (398.78), अरुणावती (330.13), बेंबळा (266.65), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (347.41), वान (406.87), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (291.22), पेनटाकळी (557.25), खडकपूर्णा (519.90).

मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (447.18), चंद्रभागा (505.00), पूर्णा (449.27), सपन (510.55), पंढरी (426.70), गर्गा (344.70), बोर्डीनाला (362.00),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (304.95), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील  निर्गुणा (391.40), मोर्णा (366.97), उमा (344.00), घुंगशीबॅरेज (254.20), वाशिम जिल्ह्यातील अडाण (380.77), सोनल (451.90), एकबुर्जी (151.94), बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा (402.80), पलढग (403.20), मस (324.50), कोराडी (545.25), मन (373.80), तोरणा (405.30), उतावळी (370.50) आहे.   

000000

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२

शाळा, प्रशिक्षण संस्था, महाविद्यालयात पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी 31 पर्यंत प्रस्ताव सादर करावे

 

शाळा, प्रशिक्षण संस्था, महाविद्यालयात

पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी 31 पर्यंत प्रस्ताव सादर करावे

अमरावती दि. 18:- धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषद शाळा, अपंग शाळा यांचे कडून पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेंतर्गत दोन लाख रुपये अनुदानाचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अल्पसंख्याक समाजाचे (मुस्लिम, बौध्द, ख्रिश्चन, जैन, शिख, पारशी व ज्यू मिळून) किमान 70 टक्के विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. शासन मान्यताप्राप्त अपंगाच्या शाळांमध्ये किमान 50 टक्के अल्पसंख्याक विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत पायाभूत सुविधांसाठी अनुदान देय आहे. शाळेच्या इमारतीचे नुतणीकरण व डागडुजी, ग्रंथालय अद्ययावत करणे, संगणक कक्ष उभारणे, शैक्षणिक कार्यासाठी आवश्यक फर्निचर, इनव्हर्टरची सुविधा निर्माण करणे, अध्ययनाची साधने एल. सी. डी. प्रोजेक्टर, अध्ययनासाठी लागणारे विविध सॉफ्टवेअर इत्यादी, इंग्रजी लॅग्वेज लॅब, शुध्द पेयजलाची व्यवस्था करणे, प्रयोगशाळा उभारणे, प्रसाधनगृह, स्वच्छतागृह उभारणे, झेरॉक्स मशिन, संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर आदींची व्यवस्था करणे.

शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांनी संपूर्ण भरलेला अर्ज जिल्हाधिकारी कार्याल्यातील नियोजन भवन येथील नियोजन शाखेत दि. 31 ऑगस्ट 2022 पर्यत सादर करावा. यापूर्वी ज्या संस्थांनी प्रस्ताव सादर केलेले आहेत. त्या संस्थांनी पुन्हा प्रस्ताव सादर करु नयेत. प्रत्येक शैक्षणिक संस्थेने DIES CODE औद्योगिक प्रशिक्षण संस्थानी Institute Code तसेच अपंग शाळांनी लायसन्स नंबर देणे आवश्यक आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव ग्राह्य धरले जाणार नाहीत. शासन निर्णय व अर्जाचा नमुना http://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

000000

अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध कार्यक्रम

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त

अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध कार्यक्रम

 

अमरावती दि.18 (विमाका) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवतंर्गत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम विभाग प्रमुख, अधिष्ठाता, अध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रा. डॉ. ए. एम. महल्ले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विविध कार्यक्रमांतर्गत सहायक प्राध्यापक, कॅप्टन डॉ. सुनील इंगळे यांचे राष्ट्रध्वजाचा इतिहास व महत्व या विषयावर व्याख्यान, पालक शिक्षक सभा, देशभक्तीपर समुहगान स्पर्धा, घरी व कार्यालयात केलेल्या ध्वजारोहणाच्या सेल्फींचे संकलन, प्रभात फेरी, चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. विविध कार्यक्रमांना प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.  

 

विभागात आजपर्यत 660.2 पावसाची नोंद

अमरावती, दि. 18 (विमाका) : अमरावती विभागातील काही तालुक्यांत तुरळक पावसाची नोंद करण्यात आली. अमरावती जिल्ह्यात धारणी, अंजनगाव, अचलपुर व चांदुरबाजार, यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड तालुक्यात बुलढाणा जिल्ह्यात बुलढाणा, जळगाव जामोद, मलकापुर व नांदुरा तालुक्यात पावसाची नोंद करण्यात आली आहे. अकोला व वाशिम जिल्ह्यात पावसाची नोंद नाही. विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने उपलब्ध करुन दिलेल्या ‘महावेध’च्या नोंदीनुसार आज दुपारी बारा वाजेपर्यंत अमरावती विभागात सरासरी 0.1 मिमी पाऊस झाला. दि. 1 जून ते आजपर्यंत 660.2 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

              विभागात नोंदला गेलेला आजचा तालुकानिहाय पाऊस असा असून (कंसातील आकडेवारी यंदा 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात. ही माहिती ‘महावेध’च्या नोंदीनुसार दुपारी बारा वाजेपर्यंतची असुन बदलत्या पर्जन्यमानानुसार त्यात बदल होऊ शकतात.)

 

अमरावती जिल्हा : धारणी 0.8 (668.4), चिखलदरा 0.0 (1039.9), अमरावती 0.0 (584.9), भातकूली 0.0 (463.3), नांदगाव खडेश्वर 0.0 (686.3),, चांदूर रेल्वे 0.0 (593.9), तिवसा 0.0 (783.7),  मोर्शी 0.0 (696.0) वरुड 0.0 (932.2), दर्यापूर 0.0 (450.4), अंजनगाव 0.7 (523.0), अचलपूर 0.1 (547.1), चांदूरबाजार 0.1 (751.2), धामणगाव रेल्वे 0.0 (803.3) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 0.1 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 668.3 मि.मि. पाऊस झाला.

 

अकोला जिल्हा :- अकोट 0.0 (401.4), तेल्हारा 0.0 (513.3), बाळापूर 0.0 (582.9), पातूर 0.0 (519.0),  अकोला 0.0 (550.2), बार्शी टाकळी 0.0 (502.8), मुर्तीजापूर 0.0 (464.1), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 0.1 मि.मि. तर आजवर 505.6 मि.मि पाऊस झाला आहे.

 

बुलडाणा जिल्हा :- जळगाव जामोद 0.1 (376.1), संग्रामपूर 0.0 (484.0), चिखली 0.0 (508.6), बुलडाणा 0.3 (627.0), देऊळगाव राजा 0.0 (500.1), मेहकर 0.0 (572.1), सिंदखेड राजा 0.0 (572.6), लोणार 0.0 (484.2), खामगाव 0.0 (412.7), शेगाव 0.0 (478.6), मलकापूर 1.7 (380.5), मोताळा 0.0 (403.5), नांदूरा 0.2 (424.4), जिल्ह्यात दिवसभरात 0.1 तर यंदाच्या हंगामात आजवर 485.0 मि.मि. पाऊस झाला.

 

यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 0.0 (805.7), बाभूळगाव 0.0 (827.5), कळंब 0.0 (893.7), दारव्हा 0.0 (668.1), दिग्रस 0.0 (814.2), आर्णी 0.0 (1027.3), नेर 0.0 (693.2), पुसद 0.0 (619.5), उमरखेड 0.1 (738.3), महागाव 0.0 (824.7), वणी 0.0 (1060.3), मारेगाव 0.0 (1037.6), झरीजामणी 0.0 (997.1), केळापूर 0.0 (982.0), घाटंजी 0.0 (879.2), राळेगाव 0.0 (1032.5), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 0.0 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 859.9 मि.मि पाऊस झालाआहे.

 

वाशिम जिल्हा : - वाशिम 0.0 (695.1), रिसोड 0.0 (659.1), मालेगाव 0.0 (742.1), मंगरुळपिर 0.0 (741.3), मानोरा 0.0 (778.7), कारंजा 0.0 (527.4), जिल्ह्यात 24 तासात 0.1 तर 1 जूनपासून आजवर 685.9 मि.मि. पाऊस झाला.

000000