शुक्रवार, २३ जुलै, २०२१

विभागीय आयुक्त कार्यालयात लोकमान्य टिळक यांना अभिवादन

 




विभागीय आयुक्त कार्यालयात

लोकमान्य टिळक यांना अभिवादन

 

 अमरावती, दि. 23 : विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी आज येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले.

               यानिमित्ताने विभागीय आयुक्त कार्यालयात श्री. सिंह यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपायुक्त संजय पवार, गजेंद्र बावणे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा