8 रोजी विभागीय लोकशाही दिन
अमरावती,
दि. 2:- दर
महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने दि. 8
नाव्हेंबर रोजी सकाळ 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयातील
सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी
शासकीय विभागाशी निगडीत आपल्या तक्रारी, गाऱ्हाणी इ. संदर्भातील प्रकरणे, निवेदन लेखी स्वरुपात सादर करावे, असे विभागीय उपआयुक्त संजय पवार यांनी
कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा