गुरुवार, ५ ऑगस्ट, २०२१

नविन परीक्षा केंद्राच्या मागणीसाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावे

 

नविन परीक्षा केंद्राच्या मागणीसाठी

31 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावे

               

                अमरावती,दि.5: इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेसाठी फेब्रुवारी/मार्च 2022 करीता नविन परीक्षा केंद्र मागणी प्रस्ताव 31 ऑगस्ट 2021 या कालावधीत अर्ज विक्री व भरलेले अर्ज स्विकृत करण्यात येणार आहे. नविन प्रस्ताव अर्जाची किंमत एक हजार रुपये निर्धारित करण्यात आली आहे. दि. 31 ऑगस्ट  नंतर नविन परीक्षा केंद्र मागणी अर्ज स्विकारल्या जाणार नाही, असे अमरावती विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव, निलीमा टाके यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा