अमरावती विभागात 50.4 मि.मी. पाऊस
यंदाच्या हंगामात एकूण 805.1 मि.मी.
अमरावती, दि. 12 (विमाका) :अमरावती
विभागात 50.4 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने
दिलेल्या ‘महावेध’ च्या नोंदी नुसार आज दुपारी बारापर्यंत अमरावती विभागात सरासरी 50.4
मि. मी. पाऊस झाला. 1 जून ते आजपर्यंत 805.1 मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
विभागात नोंदला गेलेला आजचा तालुका निहाय
पाऊस असा असून (कंसातील आकडेवारी यंदा 1 जून पासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व
आकडेवारी मिली मीटर परिमाणात. ही माहिती ‘महावेध’च्या नोंदीनुसार दुपारी बाराची असून
बदलत्या पर्जन्यमानानुसार त्यात बदल होऊ शकतात.)
अमरावती जिल्हा : धारणी 27.01
(824.0), चिखलदरा 39.0 (1225.1), अमरावती 42.0 (727.2), भातकुली 37.7 (564.6), नांदगाव
खंडेश्वर 79.1 (880.8), चांदूररेल्वे 106.7 (867.7), तिवसा 53.4 (995.8), मोर्शी 41.7
(846.8), वरूड 56.9 (1113.9), दर्यापूर 45.7 (548.4), अंजनगाव 62.1 (658.2), अचलपूर
35.3 (692.0), चांदूरबाजार 47.9 (892.0), धामणगाव रेल्वे 99.7 (1017.6) अमरावती जिल्ह्यात
चोवीस तासांत सरासरी 55.6 मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 831.6 मि.मी.
पाऊस झाला.
अकोला जिल्हा
: अकोट 45.4 (499.7), तेल्हारा 48.1 (647.6), बाळापूर 45.3 (689.8), पातूर 29.3 (592.3),
अकोला 36.3 (644.5), बार्शीटाकळी 27.1 (551.0), मुर्तिजापूर 42.7 (545.5), जिल्ह्यात
24 तासांत सरासरी 39.5 मि.मी. तर आजवर 597.4 मि.मी. पाऊस झाला आहे.
बुलडाणा जिल्हा
: जळगाव जामोद 40.5 (469.6), संग्रामपूर 72.7 (633.4), चिखली 21.1 (613.1), बुलडाणा
48.8 (816.3), देऊळगाव राजा 20.6 (659.4), मेहकर 22.2 (676.1), सिंदखेड राजा 17.8
(716.2), लोणार 9.8 (579.4), खामगाव 40.3 (549.1), शेगाव 48.2 (580.6), मलकापूर 26.3
(478.7), मोताळा 32.2 (520.6), नांदूरा 49.1 (566.0), जिल्ह्यात दिवसभरात 33.1
मि.मी.तर यंदाच्या हंगामात आजवर 610.3 मि.मी. पाऊस झाला.
यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 57.7 (922.0),
बाभूळगाव 78.5 (996.7), कळंब 65.6 (1066.5), दारव्हा 99.9 (856.2), दिग्रस 56.4 (1008.9),
आर्णी 115.2 (1299.2), नेर 85.5 (913.0), पुसद 26.7 (745.9), उमरखेड 56.8 (873.0),
महागाव 59.1 (1036.9), वणी 90.6 (1264.4), मारेगाव 57.1 (1217.1), झरीजामणी 79.3 (1176.2),
केळापूर 84.6 (1226.2), घाटंजी 76.2 (1105.1), राळेगाव 56.9 (1214.5), जिल्ह्यात
24 तासांत सरासरी 70.3 मि.मी.तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 1044.6 मि.मी. पाऊस झाला.
वाशिम जिल्हा : वाशिम 23.2 (798.1),
रिसोड 10.3 (758.0), मालेगाव 32.3 (849.5), मंगरूळपीर 61.7 (891.4), मानोरा 58.1 (897.5),
कारंजा 54.3 (632.5) जिल्ह्यात 24 तासांत 38.4 मि.मी.तर 1 जून पासून आजवर 798.5 मि.मी.पाऊस
झाला.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा