शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०२२

होमगार्ड कार्यालयाकडून वाहनांचा लिलाव

 

होमगार्ड कार्यालयाकडून वाहनांचा लिलाव

अमरावती दि.16 (विमाका) : जिल्हा समादेशक, होमगार्ड कार्यालयाकडून निरुपयोगी वाहनाची विक्री करण्यासाठी सीलबंद निविदा मागविण्यात येत आहे.

            टाटा स्पेसिओ, एमएच-27, एच-6613, टुप करियर, एमएच-27, सी-975, टॉली एम टीव्हि- 1734 आदी वाहने विकली जाणार आहेत. ती कार्यालयीन वेळेत जिल्हा प्रशिक्षण केंद्र, होमगार्ड कार्यालय, कॉग्रेसनगर, अमरावती येथे पाहता येतील. निविदा 10 दिवसाच्या आत जिल्हा समादेशक, होमगार्ड कॉग्रेस नगर रोड, अमरावती या पत्यावर पोहोचतील या बेताने पाठवाव्या. मंजुर झालेली निविदा त्यांच्या पत्यावर कळविण्यात येईल, असे शशिकांत एन. सातव, जिल्हा समादेशक होमगार्ड, तथा अपर पोलीस अधिक्षक, अमरावती यांनी कळविले आहे.

000000

 

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा