विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी
अमरावती दि.19 (विमाका) : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि. 19 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या
माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यमप्रकल्पांतील दैनिक जलाशय
पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे.
विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)
अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (342.28), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (398.78), अरुणावती (330.85), बेंबळा (267.45), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (347.69), वान (410.73), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (292.76), पेनटाकळी (558.50), खडकपूर्णा (520.35).
मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)
अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (448.98), चंद्रभागा (505.20), पूर्णा (450.70), सपन (512.75), पंढरी (426.70), गर्गा (344.70), बोर्डीनाला (363.20),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (305.70), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील निर्गुणा (391.40), मोर्णा (366.97), उमा (344.00), घुंगशीबॅरेज (255.60), वाशिम जिल्ह्यातील अडाण (382.05), सोनल (451.90), एकबुर्जी (151.94), बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा (404.60), पलढग (403.20), मस (324.50), कोराडी (545.25), मन (374.50), तोरणा (407.80), उतावळी (370.50) आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा