सुधारित
राजे उमाजी नाईक यांना अभिवादन
अमरावती, दि. 7 : राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात उपआयुक्त (सा.प्र.) रमेश मावस्कर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी उपआयुक्त (महसूल) गजेंद्र बावने, यांचेसह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा