बुधवार, १३ मार्च, २०१९

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन


महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण
यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

अमरावती, दि. 12 : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला आज विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
यावेळी विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. पुरवठा उपायुक्त रमेश मावस्कर, महसूल उपायुक्त गजेंद्र बावणे, तहसिलदार वैशाली पाथरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
 000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा