गुरुवार, ४ जुलै, २०१९





नीमा’तर्फे डॉ. संजय कुटे यांचा सत्कार
अमरावती, दि. 4 : नॅशनल इंटिग्रेटेड मेडीकल असोशिएशनतर्फे राज्याच्या मंत्रिमंडळात नव्याने नियुक्त करण्यात आलेले कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग कल्याण मंत्री डॉ. संजय कुटे यांचा सत्कार करण्यात आला.
येथील विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमाला नीमाचे अध्यक्ष डॉ. स्वप्नील घाटोळ, सचिव डॉ. आशिष वानखडे, कोषाध्यक्ष डॉ. विजय खंडारे, महिला संघाच्या अध्यक्ष डॉ. रूपाली सांबे, सचिव डॉ. शितल होटे, कोषाध्यक्ष इंद्रायणी वानखडे आदी उपस्थित होते.
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा