हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना अभिवादन
अमरावती, दि. 1 : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती दिना निमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल उपायुक्त गजेंद्र बावणे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी पुरवठा उपायुक्त रमेश मावस्कर, पुनवर्सन उपायुक्त प्रमोद देशमुख यांचेसह अन्य वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा