🗳️ महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक
मतदारसंघाची निवडणूक – २०२६
📅 मतदान दिनांक : २३ ऑक्टोबर २०२६ (शुक्रवार)
🕗
वेळ : सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत
📍 उमेदवार रिंगणात : २६
📍
मतदान केंद्रे : ८१
📍
मतदार : ३५,८१०
लोकशाही बळकट
करण्यासाठी मतदानात सक्रिय सहभाग नोंदवा आणि आपला मतदानाचा हक्क अवश्य बजावा!
#शिक्षकमतदारसंघ #अमरावतीविभाग #विधानपरिषदनिवडणूक #मतदान #लोकशाही

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा