विभागीय
आयुक्तालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
अमरावती, दि. ३१ : पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज नायब
तहसीलदार श्यामसुंदर देशमुख यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन
केले.
यावेळी नायब
तहसिलदार संजय मुरतकर, नाझर शरद लोणारे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित
होते. उपस्थितांनीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून
अभिवादन केले.
00000

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा