शेतकऱ्यांच्या हितासाठी ऐतिहासिक निर्णय!
राज्यातील अन्नदात्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ₹२ लाखांपर्यंत कर्जमाफी, तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹५०,००० पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी, आत्मनिर्भरतेसाठी आणि समृद्ध महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उचललेले हे एक मोठे पाऊल आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा