बुधवार, १० जून, २०२६

 सलग कार्यकाळात सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान होण्याचा मान मिळाल्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारा ठराव मंजूर केला. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्यांनी उभे राहून पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा दिल्या


#LongestServingElectedPMModi




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा