गुरुवार, ९ जुलै, २०२६

 🌾 **शेतकरी समृद्ध तर महाराष्ट्र समृद्ध!**


शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर शेती आणि शेतीपूरक व्यवसायांवर अवलंबून आहे. मात्र अतिवृष्टी, अनियमित पाऊस, पूर, दुष्काळ, गारपीट आणि इतर नैसर्गिक संकटांमुळे शेतीचे मोठे नुकसान होते. परिणामी अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते आणि घेतलेल्या पीककर्जाची वेळेत परतफेड करणे कठीण होते.

याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने **"पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६"** सुरू केली आहे.

✅ शेतकऱ्यांवरील कर्जाचा भार कमी करणे
✅ आर्थिक स्थैर्य प्रदान करणे
✅ नव्या उमेदीने शेतीसाठी सक्षम करणे

या योजनेविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा.

#कर्जमुक्तीयोजना
#महाराष्ट्रशासन
#शेतकरीकर्जमुक्ती
#कर्जमुक्तीयोजना२०२६
#महाराष्ट्रशासन
#MahaDGIPR
#GovernmentScheme
#FarmerWelfare
#Maharashtra

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा