विभागीय आयुक्तालयात वसंतराव नाईक यांना अभिवादन
यावेळी
अपर आयुक्त संजय जाधव, उपायुक्त संतोष कवडे, राजीव फडके, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे
यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही स्व. वसंतराव नाईक यांच्या
प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.
00000

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा