बाळशास्त्री जांभेकर यांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन
नवी दिल्ली, 20 : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आणि थोर समाजसुधारक 'दर्पण'कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
00000000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा