गुरुवार, १२ फेब्रुवारी, २०२६

 राज्य सेवा हक्क आयुक्त कार्यालयाचे स्थलांतरण

विभागीय आयुक्त कार्यालय परिसर नवीन पत्ता

          अमरावती दि. 12 : राज्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, अमरावती विभाग अमरावती या कार्यालयाचे स्थलांतरण झाले आहे.

          या कार्यालयाचा नवीन पत्ता-‘‘राज्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, अमरावती विभाग, अमरावती, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर, जुना बायपास रोड, कॅम्प, अमरावती             ४४४६०२’’ याप्रमाणे राहील. सदर कार्यालयाच्या पत्त्यात बदल झाल्याची नोंद नागरिकांनी घ्यावी, असे उपसचिव देवेंद्र चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

 

०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा