सोमवार, १६ फेब्रुवारी, २०२६

 


संत सेवालाल महाराज यांना अभिवादन

 

          अमरावती, दि. 15 : संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज नायब तहसीलदार शुभांगी चौधरी यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.           

          यावेळी उपस्थित लघुलेखक संतोष चव्हाण, महसूल सहाय्यक शरद लोणारे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनीही संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा