बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६

शेगांवमध्ये राष्ट्रपतींचे आगमन 🇮🇳 आज सकाळी शेगांव येथील आनंद विहार हेलिपॅडवर महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आगमन झाले. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रपतींचे स्वागत केले. 🌸 या प्रसंगी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, विभागीय आयुक्त डॉ. स्वेता सिंघल, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोखले, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक निलेश तांबे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. शेगांवसाठी हा अभिमानाचा क्षण!

 



शेगांवमध्ये राष्ट्रपतींचे आगमन 

आज सकाळी शेगांव येथील आनंद विहार हेलिपॅडवर महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आगमन झाले.

यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रपतींचे स्वागत केले. 🌸


या प्रसंगी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव,

केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे,

विभागीय आयुक्त डॉ. स्वेता सिंघल,

विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोखले,

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील,

पोलीस अधीक्षक निलेश तांबे

तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.


शेगांवसाठी हा अभिमानाचा क्षण!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा