विभागीय माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
अमरावती, दि.
20 : मराठी पत्रकारितेचे जनक, ‘दर्पणकार’आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय
माहिती कार्यालयात आज उपसंचालक (माहिती) अनिल आलुरकर यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर
यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सहायक संचालक
(माहिती) विजय राऊत, प्रदर्शन सहाय्यक विश्वनाथ धुमाळ, वरिष्ठ लिपिक सुनील काळे, दिनेश
धकाते, छायाचित्रकार मनीष झिमटे, कॅमेरा सहाय्यक कुमार हरदुले, कनिष्ठ लिपिक जयप्रकाश
बानाईत, प्रगती कल्पेकर, सिध्दांत गौरखेडे, सुधीर पुनसे, अनिल वाडाणे, स्वप्नील महल्ले,
गजानन पवार, दिपाली ढोमणे, कांचन अंधारे आदी उपस्थित होते. उपस्थितांनीही आचार्य बाळशास्त्री
जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
00000
.jpeg)
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा