निवडणूक विशेष
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ
निवडणूक मतदान टक्केवारी :
दुपारी २ वाजेपर्यंत झालेले मतदान
अमरावती - ६३.०९
अकोला - ६४.१४
यवतमाळ - ५९.९१
बुलढाणा - ६२.२५
वाशिम - ६४.०६
अमरावती विभाग - ६२.५४ टक्के
#शिक्षकमतदारसंघ #अमरावतीविभाग #विधानपरिषदनिवडणूक #मतदान #लोकशाही

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा