वस्त्रोद्योग धोरण 2018-2023
31 जानेवारीपर्यंत ऑन लाईन नोंदणी करावी
अमरावती, दि.5 : वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत विजदर सवलतीस
पात्र ठरणाऱ्या वस्त्रोद्योग घटकांना संचालनालयाच्या वेबसाईटवर ऑन लाईन नोंदणी व
आवेदन करावयाचे आहे. तरी सर्व संबंधित वस्त्रोद्योग घटकांनी https://www.dirtexmah.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या लिंकवर
दिनांक 31 जानेवारी 2019 पर्यंत नोंदणी व वीजदर सवलतीकरीता आवेदन करावे, असे डॉ.
माधवी खोडे-चवरे संचालक वस्त्रोद्योग, महाराष्ट्र शासन,नागपूर यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा