गुरुवार, ७ मे, २०२६

 

केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणारी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना ही देशातील युवकांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवून देणारी अत्यंत महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना देशातील नामांकित कंपन्यांमध्ये ६ ते ९ महिन्याकरिता इंटर्नशिप देण्यात येणार असून प्रतिमहा ९०००/- रूपये एवढे विद्यावेतन अदा करण्यात येणार आहे. ज्या उमेदवार व उद्योजकांना या योजनेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी मुंबई उपनगरच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई उपनगरशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

सविस्तर वृत्त : https://mahasamvad.in/200542/
See less

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा