🦋 थायरॉईडकडे दुर्लक्ष करू नका!
सतत थकवा, वजन अचानक वाढणे किंवा कमी होणे, चिडचिड होणे…
ही थायरॉईडची लक्षणे असू शकतात.
✅ वेळीच तपासणी करा
✅ निरोगी आयुष्य जगा
25 मे विश्व थायरॉईड दिन
#WorldThyroidDay #ThyroidAwareness #Nagpur #MaharashtraGovernment #आरोग्य #विश्वथायरॉईडदिन

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा