विभागीय आयुक्त
कार्यालयात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा
यांना विनम्र अभिवादन
अमरावती, दि. १५ : महान क्रांतिकारक,आदिवासी जननायक क्रांतिसूर्य भगवान बिरसामुंडा यांची जयंती
आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.
आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात नायब तहसीलदार श्यामसुंदर देशमुख यांनी
भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी नायब
तहसीलदार संदीप टांक,
आशिष अंबाडकर यांच्यासह उपस्थित अधिकारी - कर्मचाऱ्यांनी
प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
०००००
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा