बुधवार, १९ जानेवारी, २०२२

अमरावती विभागात नवे 1528 कोरोनाबाधित

 

अमरावती विभागात नवे 1528 कोरोनाबाधित

 

अमरावती, दि. 19 : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात आज नव्याने 1528 कोरोनाबाधित आढळून आले.

            आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, अमरावती जिल्ह्यात 438, अकोला येथे 398, यवतमाळ 200, बुलडाणा 375 व वाशिम येथे 117 असे एकूण 1528 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

००००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा