अमरावती विभागात नवे 171 कोरोनाबाधित
अमरावती, दि. 7 : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात आज नव्याने 171 कोरोनाबाधित आढळून आले.
आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, अमरावती जिल्ह्यात 51, अकोला येथे 65, यवतमाळ 32, बुलडाणा 16
आज रोजी बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या 20 असून त्यात अमरावती 6, अकोला 9, यवतमाळ 2,
आजपर्यंत ओमिक्रॉन व्हेरियंटचे 5 रुग्ण असून अमरावती येथे 2, अकोला 1 व बुलडाणा येथील 2 रुग्ण आहे.
आतापर्यंत बरे झालेले एकूण रुग्ण 3 लाख 52 हजार 63 असे आहेत : अमरावती 95 हजार 236, अको
आजपर्यंत झालेले एकूण मृत रुग्ण एकुण 5 हजार 900 असून अमरावती 1 हजार 600, अकोला 1 हजा
सुरुवातीपासून कालपर्यंत पाचही जिल्ह्यात एकूण 3 लाख 58 हजार 433 रुग्ण
कालपर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3 लाख 52 हजार 43 असून
आजपर्यंत 3 लाख 58 हजार 604 रु
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा