मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई येथील भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक #दादासाहेबफाळके यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा