माजी मुख्यमंत्री मा. सुधाकरराव नाईक यांच्या जयंती निमित्त जलसंधारण दिन साजरा करत आहोत. याचं धर्तीवर येणाऱ्या जलसंधारण दिनानिमित्त, २१ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
मृद संधारण, जलसंधारण, पाणी बचत आणि जलसाक्षरतेचा संदेश राज्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
#SaveSoilSaveWater #Maharashtra #ReelChallenge2026 #MahaWalkathon2026 #SecureTomorrow


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा