या कायद्याच्या तरतुदी सर्वसामान्य नागरिक, महिला शेतकरी; तसेच संबंधित यंत्रणांना सहज समजाव्यात, यासाठी ही माहिती पुस्तिका तयार करण्यात आली आहे. असा कायदा करणारे #महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या सर्व विधेयकाची माहिती या पुस्तकात आहे.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, मंत्रिमंडळातील सदस्य, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह उपस्थित होते.
#महाराष्ट्रशासन
#महिलाशेतकरीविधेयक
#कृषीविभाग
#माहितीपुस्तिका
#महिलाशेतकरी

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा