गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२६

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई येथे पर्यावरण संवर्धनास प्रोत्साहन देणाऱ्या 'एक पेड माँ के नाम' या अभियानांतर्गत #वृक्षारोपण केले. यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

#EkPedMaaKeNaam


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा