सोमवार, ३ ऑगस्ट, २०२६

 विभागीय आयुक्तालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन


अमरावती, दि. 03 : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.


#KrantisinhNanaPatil #Amravati #Maharashtra


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा