आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन
मुंबई, दि. ७ : आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
#आद्यक्रांतिवीर_राजे_उमाजी_नाईक
#mahadgipr See less See less
See less
0000
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा