भगवान श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी त्यांच्या अवतार प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी उपस्थित अधिकारी यांनीही भगवान श्री चक्रधर स्वामी यांना अभिवादन केले.
#अवतारदिन
#अवतार_दिन
#चक्रधर_स्वामी
#महानुभाव
#ChakradharSwami
#Maharashtra
#amravati


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा