गुरुवार, ६ डिसेंबर, २०१८

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
अमरावती, दि.6: भारतीय राज्यघटनेचे  शिल्पकारभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज विभागीय माहिती कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस उपसंचालक राधाकृष्ण मुळी, सहायक संचालक गजानन कोटुरवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी माहिती सहायक, पल्लवी धारव, प्र.सु. हिरुरकर, गजानन जाधव, नितिन खंडारकर, विश्वनाथ धुमाळ, दिनेश पवार, मनोज थोरात, रुपेश सवाई,  विजय आठवले, रवि तिडके, वैशाली ठाकरे, गजानन पवार, कोमल भगत, आदींनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा