विभागीय आयुक्तालयात महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन
अमरावती,
दि. 19 : महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती दिनानिमित्त
आज विभागीय आयुक्त कार्यालयात नायब तहसीलदार शामसुंदर देशमुख यांनी त्यांच्या प्रतिमेस
पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी
विभागीय आयुक्त कार्यालयातील उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनीही महात्मा बसवेश्वर
यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले .
०००००

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा