बुधवार, १ एप्रिल, २०२६

महाराष्ट्र लोकसेवा हक्क

 


महाराष्ट्र वन विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत १३ RTS सेवा विहित दिवसांच्या कालावधीत पदनिर्देशित अधिकारी यांच्या माध्यमातून राबविण्यात येतात.

वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसान भरपाईचा लाभ घेण्याकरिता महाराष्ट्र वन विभागाचे अधिकृत संकेतस्थळ mahaforest.gov.in अथवा आपले सरकार पोर्टलच्या aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करू शकता.
CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Ganesh Naik Maharashtra DGIPR

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा