महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने’मधील शेतकऱ्यांना
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ अंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंत लाभ देण्यात येणार होता.
आता त्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती देण्यात येईल.
#शेतकरीकर्जमुक्ती
#महाकर्जमुक्ती
#शेतकरी
#महाराष्ट्रशासन
#विधानसभाकामकाज
#पावसाळीअधिवेशन२०२६
#MonsoonSession2026

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा