संत परंपरा आणि शीख इतिहासातील महान प्रेरणास्थान असलेल्या गुरुंच्या जीवनकार्यावर आधारित ‘हिंद-दी-चादर’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, १२ मार्च २०२६ रोजी, सायं. ६:३० वाजता सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी, नवी मुंबई येथे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.#हिंददीचादर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा