सोमवार, ९ मार्च, २०२६

लोकनेते बाळासाहेब देसाई यांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन







मुंबई, दि. १०: लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला मेघदूत निवासस्थान येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले.

यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आदी यांनीही लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा