मंगळवार, १७ मार्च, २०२६

दिल्लीस्थित राष्ट्रीय सुरक्षा महाविद्यालयाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान भवन येथे भेट घेतली.

 


दिल्लीस्थित राष्ट्रीय #सुरक्षा महाविद्यालयाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान भवन येथे भेट घेतली. शिष्टमंडळात रशिया, ओमान, नायजेरिया, नेपाळ, इंडोनेशिया, टांझानिया या देशांमधील भूदल, नौदल आणि वायुदलातील सैन्य अधिकाऱ्यांचा समावेश होता.

महाराष्ट्राची वेगाने वाटचाल करणारी अर्थव्यवस्था, सक्षम सागरी सुरक्षा, संपर्क यंत्रणा, तसेच राज्यात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या गुंतवणुकीची यशोगाथा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला सांगितली आणि महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांची माहिती दिली.
@devendra_fadnavis




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा