सोमवार, २३ मार्च, २०२६

 रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यांच्या हस्ते शहिदांना अभिवादन

 

            नागपूरदि. २३ : शहीद दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी या शासकीय निवासस्थानी शहीद भगतसिंगराजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा